#

भारत भर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठी काळजी घ्या, "कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावा!"

  • लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
  • तोंडाला मास्क नक्की लावावा.
  • वेळोवेळी हात साबणाने व्यवस्थित धुवावा.
  • या व्हायरस पासून दूर राहणे.
  • दोन माणसांमधील अंतर हे कमीतकमी 6 फुट ठेवा.
  • खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा अथवा हाताचा वापर करावा.
  • कोणत्याही माणसाला कोरोनाचे लक्षण दिसत असतील तर जवळ जाणे अथवा संवाद करणे टाळावे
  • डॉक्टरांना भेटायला जाताना नेहमी फोन करून वेळेचे नियोजन करुन घ्यावे आणि वेळेवरच भेटायला जावे.

Recent post

#
#